गोव्यात विद्युत विभागात 255 लाईन हेल्परची भरती

17 जून ते 4 जुलै 2022 या कालावधीत https://cbes.goa.gov.in द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
गोव्यात विद्युत विभागात 255 लाईन हेल्परची भरती
Goa Electricity Department Recruitment 2022Dainik Goma ntak

वीज विभागाने 15 जून 2022 रोजी जारी केलेल्या जाहिरातीद्वारे तात्पुरत्या आधारावर विद्युत विभागात 255 लाईन हेल्परची थेट भरती जाहीर केली आहे. 17 जून ते 4 जुलै 2022 या कालावधीत https://cbes.goa.gov.in द्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Goa Electricity Department Recruitment 2022
ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत अमेयच्या पुन्हा एकदा दमदार ‘चाली’

पे मॅट्रिक्स लेव्हल-I (Pay Matrix Level-I) मधील 255 रिक्त पदांचे तपशील www.goa.gov.in आणि www.goaelectricity.gov.in वर देखील उपलब्ध आहेत.

वीज विभागाने यापूर्वी 31 डिसेंबर 2021 रोजी याच 255 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. आणि त्यावेळी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2022 होती.

तथापि, 10 जानेवारी 2022 रोजी विभागाने ही जाहिरात रोखून ठेवली होती. विभागाने आता भरतीचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी दिलेल्या जाहिरातींना प्रतिसाद देत ज्यांनी या पदासाठी अर्ज केले होते त्यांना पुन्हा अर्ज न करण्यास सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com