Goa Liquor Seized
Goa Liquor SeizedDainik Gomantak

Liquor Seized In Calangute: अबकारी खात्याचा कळंगुट येथे छापा; 3 लाख 50 हजारांचा मद्यसाठा जप्त

मद्याची योग्य कागदपत्रे ठेवण्याचा अबकारी खात्याचा सल्ला

Liquor Seized In Calangute: अबकारी खात्याच्या अंमलबजावणी कक्षाने विविध मद्याच्या दुकानांवर छापा टाकून अवैध मद्यसाठा जप्त केला आहे.

ही कारवाई आज कळंगुट येथील परिसरात करण्यात आली. या कारवाईत एकूण 3 लाख 50 हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.

Goa Liquor Seized
Margao Court: पतीच्या कार लोनसाठी पत्नी हमीदार; चेक झाला बाऊन्स अन् महिलेला 15 लाख दंडासह झाली 2 महिन्यांची शिक्षा

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंगुट येथे अबकारी खात्याच्या अंमलबजावणी कक्षाने कळंगुट क्षेत्रातील विविध दारूच्या दुकानात छापा टाकून 3 लाख 50 हजार रुपयांचा मद्य साठा जप्त करण्यात आला आहे.

अबकारी खात्याचे आयुक्त नारायण गड यांनी सर्व मद्य विक्रेत्यांना मद्याचा वाहतूक परवाना आणि बिले यांची योग्य कागदपत्रे ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com