फा. केरीयल डिसोझा याना फेलिसीओ कार्दोज पत्रकारिता पुरस्कार जाहीर

'फेलिसीओ कार्दोजचे फाटलावदार' या प्रतिष्ठापनातर्फे दर वर्षी गोव्यात पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकाराला हा पुरस्कार दिला जातो.
फा. केरीयल डिसोझा याना फेलिसीओ कार्दोज पत्रकारिता पुरस्कार जाहीर
Fa. Carlisle D'Souza announces Felicio Cardoz Journalism AwardDainik Gomantak

मडगाव : ज्येष्ठ पत्रकार आणि 'वावराड्यांचो इष्ट' या पत्राचे माजी संपादक फा. केरीयल डिसोझा यांना 2021 वर्षाचा फेलिसीओ कार्दोज पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Fa. Carlisle D'Souza announces Felicio Cardoz Journalism Award
मुरगावात रस्त्यावरच सांडपाणी; नागरिकांमध्ये नाराजी

'फेलिसीओ कार्दोजचे फाटलावदार' या प्रतिष्ठापनातर्फे दर वर्षी गोव्यात पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकाराला हा पुरस्कार दिला जातो. 20 जुलै ह्या दिवशी फा. फ्रेडी दा कॉस्ता यांच्या जयंती निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या खास कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार असे आयोजकांनी कळविले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com