नामवंत नाट्यकलाकार, नाट्यदिग्दर्शक रंजन मयेकर कालवश

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

शेट्येवाडा-म्हापसा येथील नामवंत नाट्यकलाकार (Playwright) तथा नाट्यदिग्दर्शक रंजन मयेकर (वय 62) यांचे कोविडमुळे आज मंगळवारी सकाळी निवासस्थानी निधन झाले.

म्हापसा: शेट्येवाडा-म्हापसा येथील नामवंत नाट्यकलाकार (Playwright) तथा नाट्यदिग्दर्शक रंजन मयेकर(Rajan Mayekar) (वय 62) यांचे कोविडमुळे आज मंगळवारी सकाळी निवासस्थानी निधन झाले. म्हापसा येथील सिने अलंकारजवळ असलेल्या राष्ट्रोळी देवस्थानच्या व शेट्येवाडा-म्हापसा येथील राष्ट्रोळी देवस्थानच्या कार्यात तसेच तेथील नाट्योस्वताच्या आयोजनात ते क्रियाशील होते.(Famous Playwright director Rajan Mayekar passed away)

म.गो. पक्षाचे माजी आमदार प्राचार्य विनायक विठ्ठल नाईक यांचे निधन 

म्हापशातील सांस्कृतिक उपक्रमांतही त्यांचा सहभाग असायचा. सिंडिकेट बँकेचे ते माजी कर्मचारी होते. हल्ली त्यांनी पणजी येथे गोवा कला अकामदमीत तसेच बांबोळी येथे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपाहारगृहे चालवत होते. ज्येष्ठ तथा नामवंत गोमंतकीय रंगकर्मी व नाट्यदिग्दर्शक जीवन मयेकर यांचे ते बंधू होते.

भाजपवासी 10  आमदार अस्वस्थ; गोवा मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता 

संबंधित बातम्या