Kapileshwari Jatra: एफडीए कारवाई! कपिलेश्वरी जत्रेतून 'गोभी मंचुरियन' स्टॉल धारकांची हकालपट्टी

एफडीएने सहा अवैध स्टॉल धारकांविरोधात कारवाई केली आहे.
FDA Crackdown
FDA Crackdown Dainik Gomantak

अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA Crackdown) वतीने कपिलेश्वर जत्रेतील (Kapileshwari Jatra) मंचुरियन स्टॉल धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. स्टॉल धारकांकडे अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना नव्हता तसेच, पदार्थ बनविण्यासाठी स्वच्छता आणि आरोग्यसंबधित योग्य काळजी घेतली नाही. त्यामुळे एफडीएने सहा अवैध स्टॉल धारकांविरोधात कारवाई केली आहे.

(FDA closes down 6 Gobi Manchurian stalls at Kapileshwari Jatra)

FDA Crackdown
I League Football: चर्चिल ब्रदर्सचा पाँईन्ट गोल; सलग दोन पराभवानंतर मुंबई विरोधात उघडले खाते
FDA Crackdown
FDA Crackdown Dainik Gomantak

कपिलेश्वर जत्रेत विनापरवाना गोभी मंचुरियन स्टॉल धारकांनी स्टॉल उभारले होते. अन्न सुरक्षा अधिकारी शिवदास नाईक आणि श्रुती पिलार्णेकर यांनी कपिलेश्वर जत्रेत भेट देऊन स्टॉल धारकांना स्टॉल हटविण्याच्या सूचना दिल्या.

FDA Crackdown
Mopa Airport: काम अपूर्ण उद्धाटनाची घाई, मोपावरील उड्डाणसाठी करावी लागणार प्रतिक्षा
FDA Crackdown
FDA Crackdown Dainik Gomantak

अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने स्टॉल धारकांनी यापूर्वी देखील स्टॉल हटविण्याची सूचना करण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी पुन्हा स्टॉल उभारल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी सहा स्टॉल हटविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com