बोरी नवदुर्गेचा नवमी उत्सव 8 रोजी

बोरी येथील श्री नवदुर्गा मंदिरात नवमी उत्सव बुधवार 8 रोजी विविध भरगच्च कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.
Borim Navdurga
Borim NavdurgaDainik Gomantak

बोरी : बोरी येथील श्री नवदुर्गा मंदिरात नवमी उत्सव बुधवार 8 रोजी विविध भरगच्च कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी श्री नवदुर्गा, श्री कमळेश्‍वर, श्री ग्रामपुरुष आदी पंचिष्ट दैवतांना अभिषेक, पूजा व अन्य धार्मिक विधी दुपारी आरती व सर्व भाविकांना महाप्रसाद वाढला जाणार आहे.

Borim Navdurga
आता घरच्या घरी बनवा सिनेमा हॉल; Sony ची नवीन स्मार्ट टीव्ही बाजारात लॉन्च

सायंकाळी स्थानिक भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम, महाआरती, पुराणवाचन, व सुवासिक फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींची मूर्ती अधिष्ठीत करून मंगलवाद्याच्या तालात श्रींची पालखी मिरवणूक होईल. त्यानंतर देवीचे स्तोत्रपठन, गाऱ्हाणे व प्रसाद होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com