शिरगाव सरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल

सरपंच भगवंत गावकर यांच्याविरोधात पाचपैकी तीन पंचसदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलाय.
Court
Court Dainik Gomantak

डिचोली: विद्यमान पंचायत मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला असतानाच, शिरगाव पंचायतीत अविश्वास राजकारणाच्या घडामोडी घडल्या आहेत. सरपंच भगवंत गावकर यांच्याविरोधात पाचपैकी तीन पंचसदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केलाय.

(Filed no-confidence motion against Shirgaon sarpanch)

Court
मुख्यमंत्र्यांकडून उलटतपासणी! खरी कुजबुज

अच्‍च्युत गावकर यांच्यासह सदानंद गावकर आणि कल्पिता घाडी या पंचांनी हा ठराव दाखल केला आहे. तशी नोटीस त्‍यांनी डिचोली गट विकास अधिकारी कार्यालयाला दिली आहे. पंचायतीशी संबंधित निर्णय घेताना आपणाला विश्वासात घेत नसल्याचे कारण अविश्वास ठरावाच्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com