गैरव्यवहारप्रकरणी जीत आरोलकरांवर गुन्हा दाखल

FIR filed against Jeet Arolkar for malpractice
FIR filed against Jeet Arolkar for malpractice

पणजी - पावर ऑफ अटर्नीचा गैरवापर व बोगस भूखंड विक्री खत करून पेडणे येथील भूखंडांची विक्री केल्याप्रकरणी जीत आरोलकर याच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. जात आरोलकर हे 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात प्रवेश करणार होते.

 सुमारे एक लाखाहून अधिक चौ. मी. जागेत भूखंड करून ते विकण्यात आले आहेत. सुमारे २५ ते ३० कोटींचा हा घाटोळा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गेल्या महिन्यात ही तक्रार दाखल झाली होती. पेडणे पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती त्यात मालमत्तेचा समावेश असल्याने ती केस आर्थिक गुन्हे कक्षाकडे सुपूर्द केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रवीण वस्त चौकशी करत आहेत.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com