Goa Fire: मडगाव परिसरात चार ठिकाणी आग

चारही ठिकाणी सुक्या गवताला आग लागण्याचे प्रकार घडले
Fire in Goa
Fire in GoaDainik Gomantak

Fire in Goa: मडगाव परिसरात काल शनिवारच्‍या दिवशी चार ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडल्‍याची माहिती मडगाव अग्निशमन दल विभाग अधिकारी गिल सौझा यांनी दिली. त्‍यात नावेली, घोगळ, मडगाव व सेंट सेबस्तियन चॅपेल सोनसोडोचा समावेश आहे.

या चारही ठिकाणी सुक्या गवताला आग लागण्याचे प्रकार घडले. याबाबतची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली. कोणतीही वित्त व जीवितहानी झालेली नाही. दरम्‍यान, या आगीच्‍या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com