पेडण्यात विदेशी पर्यटक चरससह अटक

सकयलोवाडो - हरमल येथे आज आलिकेसइ हॅलन डुखिन, (वय 30) या बेलारुसचे राष्ट्रीयत्व असलेल्या विदेशी पर्यटकांकडून ओएएससी गेस्ट हाऊस जवळ हरमल येथे- पेडणे पोलिसांनी छापा मारून दीड लाख रुपयांचा चरस पकडला.
पेडण्यात विदेशी पर्यटक चरससह अटक
Goa Crime NewsDainik Gomantak

पेडणे : सकयलोवाडो - हरमल येथे आज आलिकेसइ हॅलन डुखिन, (वय 30) या बेलारुसचे राष्ट्रीयत्व असलेल्या विदेशी पर्यटकांकडून ओएएससी गेस्ट हाऊस जवळ हरमल येथे- पेडणे पोलिसांनी छापा मारून दीड लाख रुपयांचा चरस पकडला.

Goa Crime News
अगोदर राज्यातील ऐतिहासिक दस्‍तावेज सांभाळा : आप

निरीक्षक विक्रम नाईक यांना हरमल येथे आलिया केसइ हालेंडुखिन हा अंमली पदार्थाची बेकायदेशीररीत्या व्यवहार करतो, माहिती मिळाली होती. त्यामुळेे पोलिसांनी सापळा लावला व संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे 152 ग्रॅम चरस सापडला.

निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक सुमेधा नाईक, विवेक हळदणकर, हवालदार महेश नाईक, देवो, स्वप्नाली, कुंदा, चालक देवो, सोबीत सक्सेना, सिध्दांत शिरोडकर यांनी ही मोहीम फत्ते केली.निरीक्षक विक्रम नाईक हे पुढील तपास करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com