उर्फान मुल्ला यांची काल कॉग्रेसमधून हकालपट्टी, तर आज भाजपमध्ये स्वागत

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

कॉंग्रेसचे माजी अल्पसंख्याक विभाग प्रमुख उर्फान मुल्ला आज सायंकाळी पाच वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत

पणजी : कॉंग्रेसचे माजी अल्पसंख्याक विभाग प्रमुख उर्फान मुल्ला आज सायंकाळी पाच वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता.  तर त्याचवेळी पक्षाने त्यांची हाकालपट्टी केली होती‌. ते उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या संपर्कात होते. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरमयान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे त्यांचे भाजपमध्ये स्वागत करतील.

आणखी वाचा

कॉंग्रेसमध्ये सध्या दलालांची, कमिशनखोरांची चलती: उर्फान मुल्ला

काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख उर्फान मुल्ला यांची पक्षातून हकालपट्टी

 

संबंधित बातम्या