गोव्याच्या माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार ; मुख्यमंत्री राहणार उपस्थित

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीला रवाना झाले. माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या पार्थिवावर आज दुपारी दिल्लीत होणाऱ्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित राहणार आहेत.

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत दिल्लीला रवाना झाले. माजी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या पार्थिवावर आज दुपारी दिल्लीत होणाऱ्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित राहणार आहेत. ते रात्री गोव्यात परत येतील. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत भेट घेण्यासाठी कोणाची वेळ घेतलेली नाही.

संबंधित बातम्या