माजी मंत्री हरिष उर्फ अण्णा झांट्ये यांचे दु:खद  निधन

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

यशस्वी उद्योजक असलेले अण्णा झांट्ये हे डिचोली अर्बन बँकेचे संस्थापक होते.

डिचोली : (Former Minister Harish alias Anna Zantye passed away tragically) माजी आमदार, खासदार आणि माजी मंत्री हरिष उर्फ अण्णा झांट्ये यांचे आज निधन झाले.  मृत्यूसमयी ते 85 वर्षांचे होते. एक यशस्वी उद्योजक असलेले अण्णा झांट्ये हे डिचोली अर्बन बँकेचे संस्थापक होते. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. नारायण झांट्ये महाविद्यालयाचे ते विश्वस्त होते. मयेचे विद्यमान आमदार प्रवीण झांट्ये यांचे ते वडील होते.

संबंधित बातम्या