जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

 सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात  मोलाचे योगदान असणारे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचे आज सकाळी अल्प आजाराने निधन झाले.

मडगाव-  जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास मळकर्णेकर यांचे आज सकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते 89  वर्षांचे होते.  सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते.  

दरम्यान, मळकर्णेकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी मडगाव हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती आप्तस्वकियांकडून देण्यात आली.

संबंधित बातम्या