म्हापसा यार्डमागे टाकलेल्या कचऱ्याला लागली आग 

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

म्हापसा यार्डमागे टाकण्यात आलेल्या कचऱ्याला आज आग लागली. शहरातील कचरा यार्डमागे टाकण्यात आल्याने ही आग लागली असून त्यामुळे शहरात सर्वत्र धुर झाला होता.

म्हापसा: म्हापसा यार्डमागे टाकण्यात आलेल्या कचऱ्याला आज आग लागली. शहरातील कचरा यार्डमागे टाकण्यात आल्याने ही आग लागली असून त्यामुळे शहरात सर्वत्र धुर झाला होता. गोवा मार्केटींगे सदस्य अमय नाटेकर म्हणतो की आग लागली पण अग्निशामक दल दुपार पर्यंत आले नव्हते.

आणखी वाचा:नियमांचा फज्जा उडतवत गोव्यातील पर्यटक सुसाट... -

संबंधित बातम्या

Tags