Goa: डॉ. शिवानंद बांदेकर यांची मेडीसीन फॅकल्टीचे डीन म्हणून नियुक्ती

सध्या गोमेकॉचे कार्यकारी डीन म्हणून डॉ. बांदेकर कार्यरत
Goa: डॉ. शिवानंद बांदेकर यांची मेडीसीन फॅकल्टीचे डीन म्हणून नियुक्ती
डॉ. शिवानंद बांदेकर (Goa)Dainik Gomantak

Goa: गोवा वैद्यकिय महाविद्यालय (GMC) चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर (GMC Dean Dr. Shivanand Bandekar) यांची नियुक्ती गोवा विद्यापिठाच्या मेडीसीन फॅकल्टीचे (Medicine Faculty) डीन म्हणून करण्यात आली आहे. गोमेकॉचे कार्यकारी डीन म्हणून सध्या डॉ. बांदेकर गोमेकॉचा कारभार पाहात आहेत. त्या पदासोबत गोवा विद्यापिठातील मेडीसीन फॅकल्टीचे डीन चा अतिरिक्त कारभार डॉ. बांदेकर यांना यापुढे पहावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.