Goa Assembly Session 2021 Live Updates: शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जाणार

Goa Assembly Session: सरकार विरुध्द विरोधक यांच्यात आजही रंगणार आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी
Goa Assembly Session 2021 Live Updates:  शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जाणार
Goa Assembly Session 2021 live updatesDainik Gomantak

सरकार विरुध्द विरोधक यांच्यात आजही बघायला मिळणार आरोप-प्रत्यारोपाच्या फेरी?

प्रमोद सावंत: International Tiger Day च्या दिवशी शपथ घेऊ की आपण सगळे वाघांचं संरक्षण करू

गोव्यातील पॅरा शिक्षकांचा आज विधानसभेवर मोर्चा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत: पालिका आणि पंचायत निवडणुकीसाठी आरक्षण तसेच प्रभाग रचनेचे काम राज्य निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात येईल. त्यासाठी पंचायत व पालिका कायद्यात दुरुस्ती करण्याची विधेयके सादर करू

Goa Assembly Live: शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई दिली जाईल: उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर

मानशीची दारे अवैध‌ मासेमारीसाठी उघडली जातात. त्यामुळे खारेपाणी शेतात घुसते, आमदार विजय सरदेसाई यांनी केली भीती व्यक्त

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com