Goa Beautiful Wildflowers : श्रावण सरींनी धरती बनली हिरवीगार; माळरानावर विविधरंगी फुलांचा सडा

श्रावणातील पावसाने सारी धरित्री आता हिरवीगार झाली आहे.
Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai
Published on
Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai

श्रावणातील पावसाने सारी धरित्री आता हिरवीगार झाली आहे.

Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai

यामधून आता रानफुलंही चांगलीच बहरून आल्याने सारा परिसरही विविधरंगी फुलांनी सजला आहे.

Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai

या रंगीबेरंगी फुलांनी निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर घातली आहे.

Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai

त्यामधून डोकावणाऱ्या गवतफुलांचा, छोट्‍या रानटी फुलांचा फुलोराही आता निसर्गप्रेमींना खुणावू लागला आहे.

Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai

पावसाळ्याचा दिवसांत रानफुलांना बहर आला असून माळरानावर गवत फुलांचा सडा पसरला आहे.

Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai

श्रावणात पडणारा पाऊस, पावसाळ्यातील आल्हाददायक गारवा यामुळे माळरानेही विविध फुलांनी बहरली आहेत.

Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai

विशेष पावसाळ्यात फुलणारी ही गणेश चतुर्थीमध्ये माटोळीसाठी देखील वापरली जातात.

Goa Beautiful Wildflowers
Goa Beautiful WildflowersSandip Desai

वरील सर्व छायाचित्रे गोमंतकचे छायाचित्रकार संदीप देसाई यांनी टिपली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com