2011 साली विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी निर्दोष

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

एका विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी असलेला शिक्षक कन्हैया याची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द करून त्याला निर्दोष ठरवले.

पणजी: एका विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी असलेला शिक्षक कन्हैया याची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द करून त्याला निर्दोष ठरवले.

2011 साली ही घटना घडली होती व न्यायालयात खटला सुरू असताना विद्यार्थिनीने घरातच आत्महत्या केली होती. 2017 साली आरोपीला सत्र न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 

 

संबंधित बातम्या