गोवा लसीकरणात देखील अव्वल, भाजप अध्यक्षांनी थोपटली सरकारची पाठ

आज सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थितीत असणार जे.पी नड्डा
गोवा लसीकरणात देखील अव्वल, भाजप अध्यक्षांनी थोपटली सरकारची पाठ
Goa BJP: J.P.Nadda Dainik Gomantak

Goa BJP : भाजप BJP अध्यक्ष जेपी नड्डा J.P.Nadda गोवा दौऱ्यावर असून आज सकाळी पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात भाजप समर्थकांच्या उपस्थितीत महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला. यानंतर त्यांनी गोवा दौऱ्याला प्रस्थान केले.

Goa BJP: J.P.Nadda
पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जे. पी. नड्डा यांची लक्षणीय उपस्थिती

वळपाई येथे पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना गोव्याने पहिल्या डोसचे 100% लसीकरण पूर्ण केल्याचा दावा करत राज्यात लसीकरण पूर्ण झाल्याने, पर्यटन देखील वाढतील आणि येथिल स्थानिक व्यावसायीकांना त्याचा फायदा होणार असल्याते नड्डा यांनी सांगितले. आज ते सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते उपस्थिती लावणार असून, साखळीतील बूथ समित्यांचाही आढावा घेणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com