Ganesh Festival 2021: मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा झाले विराजमान

आज गणेश चतुर्थी गोव्यातील सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा सण करोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात सगळीकडेच नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
Ganesh Festival 2021: मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पा झाले विराजमान
CM Pramod Sawant CM Pramod Sawant @twitter

आज गणेश चतुर्थी गोव्यातील (Ganesh Chaturthi) सगळ्यात महत्वाचा मानला जाणारा सण करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर गोव्यात (Goa) सगळीकडेच नियमांचे पालन करीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लोकांच्या आनंदाला उधाण आहे, परंतु करोना मुळे शांततेत गणेश चतुर्थी पर पडत आहे.

CM Pramod  Sawant
Goa Ganesh Festival: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने 'गोव्यातील ऐतिहासिक गणपतीचे' खास दर्शन

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुद्धा आपल्या कुटुंबासोबत गणेश चतुर्थी साजरी केली, या क्षणाचे काही फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट ला शेयर केले आहेत. या फोटो मध्ये ते त्यांच्या कुटुंबासोबत दिसत आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com