गोव्याचे मुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनासाठी उद्या कोल्हापुर दौऱ्यावर

त्यानंतर मुख्यमंत्री साडेनऊ वाजता नरसोबाचीवाडी येथे दत्तदर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनासाठी उद्या कोल्हापुर दौऱ्यावर
Chief Minister Dr. Pramod SawantDainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांचे कोल्हापुरमधील (Kolhapur) ताराबाई पार्क (Tarabai Park) येथील शासकिय विश्रामगृहात आगमन होणार आहे. सोमवारी सकाळी ते साडेसहा वाजता अंबाबाई देवीचे दर्शन घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर साडेसात वाजता ते जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री साडेनऊ वाजता नरसोबाचीवाडी येथे दत्तदर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तसेच ते साडेदहा वाजता चिकोडी, बेळगावमार्गे गोव्याला रवाना होणार आहेत.

Related Stories

No stories found.