गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

सावंत यांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला असून,  घरूनच ते काम करणार आहेत. त्याशिवाय त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

गोवा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी  ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 

सावंत यांनी होम आयसोलेशनचा पर्याय निवडला असून,  घरूनच ते काम करणार आहेत. त्याशिवाय त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, आमदार चर्चिल आलेमाव, आमदार सुदिन ढवळीकर अशा राजकीय व्यक्तीही कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या