गोवा: उद्यापासून डिचोलीत संपूर्ण लॉकडाऊन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

उद्यापासून रविवार पर्यंत संपुर्ण डिचोलीत पुर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. 

डिचोली नगरपालिकेत आत्ताच झालेल्या एका महत्वपुर्ण बैठकीत असे ठरविण्यात आले आहे की उद्यापासून रविवार पर्यंत संपुर्ण डिचोलीत पुर्ण लॉकडाउन(Decholi Lockdown) जाहीर करण्यात आले आहे. (Goa Complete lockdown in Dicholi from tomorrow)

त्या तिन्ही प्रकल्पावरून गोवा- भाजप सरकार तोंडघाशी

बैठकीला नगराध्यक्ष, आमदार, उपजिल्हाधिकारी, बाजारपेठ समिती चे सदस्य आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. पुढिल आढावा बैठक रविवारी होईल

संबंधित बातम्या