Goa Corona Report: आज एकूण 971 जणांना कोरोनाची लागण

गेल्या 24 तासांमध्ये(6 जानेवारी) राज्यात नव्या 971 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू झाला आहे.
Goa Corona Report: आज एकूण 971 जणांना कोरोनाची लागण

Goa Corona Report

Dainik Gomantak

Goa Corona Report: गोव्यातील कोरोना रुग्णसंख्या अजूनही कमी होण्याच्या मार्गावर नाही. आज एकूण 4744 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. त्यापैकी गेल्या 24 तासांमध्ये(6 जानेवारी) राज्यात नव्या 971 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे आज दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात आज 7 जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. गोव्यात एकूण 20.47 टक्के इतका पॉझिटीव्हिटी दर आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Corona Report</p></div>

Goa Corona Report

Dainik Gomantak

त्याचबरोबर सक्रिय रुग्णांची संख्या 4613 इतकी आहे. डिचोली 38, साखळी 46, पेडणे 47, वाळपई 25, म्हापसा 244, पणजी 532, हळदोना 70, बेतकी 28, कांदोळी 162, कासारवर्णे 8, कोलवाळ 37, खोर्ली 78, चिंबल 191, शिवोली 197, पर्वरी 290, मये 16, साळगाव 14, कुडचडे 116, काणकोण 65, मडगाव 582, वास्को 287, बाळ्ळी 68, कासावली 354, चिंचोणी 151, कुठ्ठाळी 274, कुडतरी 116, लोटली 140, मडकई 10, केपे 61, सांगे 22, शिरोडा 18, धारबांदोडा 27, फोंडा 205 आणि नावेली 90 अशी एकूण रुग्णसंख्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com