Goa Corona Report: राज्यात नव्या 592 कोरोना रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू

आज राज्यात एकूण नव्या 592 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 2 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण सक्रिय संख्या 2763 एवढी आहे.
Goa Corona Report: राज्यात नव्या 592 कोरोना रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू

Goa Corona Report

Dainik Gomantak 

Goa Corona Report: दिवसेंदिवास राज्यातील कोरोना (Corona) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात एकूण नव्या 592 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 2 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण सक्रिय संख्या 2763 एवढी आहे.

डिचोली22, साखळी 23, पेडणे 35, वाळपई 17, म्हापसा 162, पणजी 346, हळदोना 53, बेतकी 18, कांदोळी 121, कासारवर्णे 3, कोलवाळ 21, खोर्ली 43, चिंबल 116, शिवोली 116, पर्वरी 184, मये 9, साळगाव 4, कुडचडे 66, काणकोण 34, मडगाव 348, वास्को 108, बाळ्ळी 52, कासावली 223, चिंचोणी 95, कुठ्ठाळी 139, कुडतरी 60, लोटली 99, मडकई 9, केपे 36, सांगे 17, शिरोडा 12, धारबांदोडा 11, फोंडा 109 आणि नावेली 48 अशी एकूण रुग्णसंख्या आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.