Goa Corona Updates: दिवसेंदिवस रुग्णसंख्येत घट; पॉझिटिव्हिटी दरातही घसरण

आज 201 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद; 4 जणांचा मृत्यू
Goa Corona Update
Goa Corona UpdateDainik Gomantak

Goa Corona Updates: आज दिवसभरात 3436 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 201 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 5.84% इतका आहे. दिवसभरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. (Latest Goa Corona Updates)

Goa Corona Update
फातोर्डासह मडगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी
  • नवे कोरोनाबाधित : 201

  • बरे झालेल्यांची संख्या : 595

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 2804

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3768

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 4

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 3436

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण :10

  • पॉझिटिव्हिटी दर : 5.84%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com