Goa Covid-19: पर्यटकांच्या संख्येत वाढ; संसर्गाची भीती

गोव्याच्या शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्‍यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Goa Covid-19: पर्यटकांच्या संख्येत वाढ; संसर्गाची भीती
Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढDainik Gomantak

पणजी : राज्यात सध्या कोरोना नियंत्रणात येत असला तरी शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्‍यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.(Goa Covid-19: Increase in number of tourists in Goa)

Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढ
Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढDainik Gomantak

त्यामुळे आरोग्य यंत्रणेपुढील चिंताही वाढली आहे. दुसरीकडे, बऱ्याच जणांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसते.

Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढ
Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढDainik Gomantak

राजकीय पक्ष विविध माध्यमांतून कार्यकर्त्यांची गर्दी करून कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत. पर्यटकांची संख्याही हळू हळू वाढत आहे.

Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढ
Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढDainik Gomantak

बेळगाव, कोल्हापूर भागातून गोव्यात येणाऱ्या वाहनांचे चालक व त्यांचे मदतनीस यांच्या माध्यमातून कोरोना पसरण्याची धास्ती वाढली आहे.

Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढ
Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढDainik Gomantak

गोवा व कर्नाटक राज्याच्या ज्या बसेस सुरू झाल्या आहेत त्यातील प्रत्येक प्रवाशाकडून निगेटिव्ह प्रमाणपत्र तपासणी अशक्यच आहे.

Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढ
Goa: पर्यटकांच्या सख्येत वाढDainik Gomantak

सरकारचे प्रयत्न

राज्यात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तसेच राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणही मोठ्या प्रमाणात होत आहे.

Goa Vaccination
Goa VaccinationDainik Gomantak

दिवसाला 4 ते 5 हजार कोरोना चाचण्या आणि 10 ते 12 हजार लोकांचे लसीकरण केले जात आहे. 75 ते 80 केद्रांत लसीकरण सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com