Goa Covid Vaccine: गोव्यात डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

कोविड प्रतिबंधात्मक लस घेतलेल्यांना आज डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिषद सभागृहात या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

पणजी: कोविड प्रतिबंधात्मक लस घेतलेल्यांना आज डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिषद सभागृहात या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. गोव्यामध्ये अशी लस प्रथम घेणारे  बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी रंगनाथ भोज्जी यांनाही आज डॉ अक्षय नाईक यांच्या हस्ते कोविड लसीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले. भोज्जी यांना गोव्यात सर्वप्रथम कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली होती.  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांचे त्यानंतर भेट घेऊन अभिनंदन केले होते.

देवघर टू गोवा व्हाया महाराष्ट्र; रेल्वे मंत्र्यांकडून झारखंडला मोठ गिफ्ट -

संबंधित बातम्या