अल्डोना येथे आज्ञाताकडून सरपंचावर कोयत्याने वार..!

GMC मध्ये उपचारासाठी दाखल..
अल्डोना येथे आज्ञाताकडून सरपंचावर कोयत्याने वार..!
Goa Crime Dainik Gomantak

ब्रेकिंग न्यूज

Goa Crime : राज्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे, राजकीय वातावरण तापलेले असतानाच आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर अल्डोना येथील सरपंच प्रणेश नाईक यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून कोयत्याने वार करण्यात आले असून, कारण अद्याप अस्पष्ट आहे. नाईक यांना उपचारासाठी GMC मध्ये दाखल करण्यात आले असून, घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळा..

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com