डिचोली शहरात घुमला शिवरायांचा जयघोष 'दुर्गामाता दौड' उत्साहात

'हर, हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, आदी घोषणा देत रविवारी (ता.10) डिचोलीत मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड काढण्यात आली.
डिचोली शहरात घुमला शिवरायांचा जयघोष 
'दुर्गामाता दौड' उत्साहात
'हर, हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, आदी घोषणा देत रविवारी (ता.10) डिचोलीत मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड काढण्यात आली. Dainik Gomantak

डिचोली: 'हर, हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, आदी घोषणा देत रविवारी (ता.10) डिचोलीत मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड काढण्यात आली. विशाल आणि समृद्ध हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे. या उद्धेशाने नवरात्रोत्सवानिमित्त हिंदू राष्ट्र संघटना, डिचोलीतर्फे या दौडचे आयोजन केले होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलवरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन आणि आरती केल्यानंतर 'दुर्गामाता दौड'ला सुरवात झाली.

'हर, हर महादेव', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, आदी घोषणा देत रविवारी (ता.10) डिचोलीत मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड काढण्यात आली.
भाजप व कॉंग्रेसमधील फरक दाखवत कॉंग्रेसवर साधला निशाणा
सोनारपेठमार्गे आतिल पेठहून दौड जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येताच दौडचा समारोप झाला.
सोनारपेठमार्गे आतिल पेठहून दौड जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येताच दौडचा समारोप झाला. Dainik Gomantak

सोनारपेठमार्गे आतिल पेठहून दौड जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येताच दौडचा समारोप झाला. त्याठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. नरेश परब, मंदार गावडे, शेखर नाईक, तुषार मांद्रेकर, साहिल धोंड, संजू नाईक, निलेश परब, राघलो गोवेकर, विजय होबळे, मंगलदास गोवेकर, मुकुंद कवठणकर, गोविंद साखळकर, संदेश सराफ, आनंद गाड, नरेश पेडणेकर, रामचंद्र पळ, रिचा धोंड, मीना गावडे, शैलेश जाधव, प्रकाश कारंडे, नंदेश च्यारी, चंद्रेश च्यारी, सिया सराफ, सावी सराफ, रमेश टेमकर, अशोक वाडकर, प्रदीप मोर्ये, कनिष्का गावडे, चेतन झुटेकर, अरुण धानोशी आदी शिवप्रेमी या दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.