Goa Election: काँग्रेसने केली 38 मतदारसंघांमध्ये गट अध्यक्षांची निवड

उत्तर गोव्यातील वाळपई आणि कळंगुट या मतदारसंघात गराध्यक्षांची आठवड्यात नियुक्ती केली जाणार आहे,
Goa Election: काँग्रेसने केली 38 मतदारसंघांमध्ये गट अध्यक्षांची निवड
Goa Election: काँग्रेसने केली 38 मतदारसंघांमध्ये गट अध्यक्षांची निवड Dainik Gomantak

पणजी: गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने मतदारसंघनिहाय गटाध्यक्ष स्तरावर पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू ठेवत, गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीने पर्वरीत रमेश पानशेकर आणि सांत आंद्रेमध्ये मनोज पालकर यांची गटाध्यक्ष नेमणूक पदी ब्लॉक केली आहे.

आतापर्यंत काँग्रेसच्या 38 मतदारसंघांमध्ये गट अध्यक्षांची निवड झाली आहे. सक्रिय सदस्यांची माहिती कार्ड गोळा करण्याची आणि गट समित्यांची निर्मिती करण्याची प्रक्रिया नेमणूक केलेल्या 38 मतदारसंघात सुरू आहे.

Goa Election: काँग्रेसने केली 38 मतदारसंघांमध्ये गट अध्यक्षांची निवड
Goa Election: संजय राऊत आज गोव्यात, शिवसेना 22 जागा लढवणार

उत्तर गोव्यातील वाळपई आणि कळंगुट या मतदारसंघात गराध्यक्षांची आठवड्यात नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती काँग्रेस समितीच्या पदाधिकार्‍याने दिली.

Related Stories

No stories found.