Goa Election: बाणावलीतून मिकींची नवीन गर्जना

काँग्रेस पक्षात (Congress party) सामील होण्यापूर्वी पक्षश्रेष्टींनी आपल्याला तसा शब्द दिला होता असे सांगितले. फातोर्डा मतदारसंघातही काँग्रेसला पुन्हा निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे.
Goa Election: बाणावलीतून मिकींची नवीन गर्जना
बाणावलीतून (Banavali) काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार अशी गर्जना केली.Dainik Gomantak

मडगाव: वादग्रस्त माजी मंत्री मिकी पाशेको (Mickey Pashko) यांनी परत एकदा युतीची गरज नाही ही आपली भूमिका स्पष्ट करताना आपण बाणावलीतून (Banavali) काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार अशी गर्जना केली.

 बाणावलीतून (Banavali) काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार अशी गर्जना केली.
Goa: राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

15 दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात सामील झालेले पाशेको यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षात सामील होण्यापूर्वी पक्षश्रेष्टींनी आपल्याला तसा शब्द दिला होता असे सांगितले.

फातोर्डा मतदारसंघातही काँग्रेसला पुन्हा निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. सध्या जे युतीची भाषा करतात त्या पक्षाना काँग्रेसला दबावाखाली आणून आपले इस्पित साध्य करून घ्यायचे आहे असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com