Goa: मडगाव भाजप युवा मोर्चाची स्थापना

भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी रजत राणे (Goa)
Goa: मडगाव भाजप युवा मोर्चाची स्थापना
Margao BJP yuva Morcha (Goa)Manguesh Borkar / Dainik Gomantak

फातोर्डा: मडगाव भाजप युवा मोर्चाची (Margao BJP Yuva Morcha ) नवी कार्यकारी समिती निवडण्यात आली असुन रजत राणे याची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अक्षय पारकर व दिपंकर नायक हे सरचिटणीस असतील. या समितीत 43 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असुन तीन उपाध्यक्ष, तीन सचिव आहेत. बुधवारी संध्याकाळी मडगाव भाजप मंडळाचे अध्यक्ष रुपेश महात्मे यांच्या उपस्थितीत  युवा मोर्चा कार्यकारी समितीची घोषणा करण्यात आली. या प्रसंगी सचिव केतन कुरतरकर,  शर्मद रायतुरकर, सुनील के नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. (Goa)

Margao BJP yuva Morcha (Goa)
मोपा विमानतळाला स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्या: शिवसेना

मडगाव भाजप युवा मोर्चा कार्यकारी समिती पुढील प्रमाणे:

रजत राणे (अध्यक्ष), कु. कांता पै, निलाक्ष म्हापसेकर, वैभव च्यारी (उपाध्यक्ष), अक्षय पारकर, दिपंकर नायक (सरचिटणीस), अनिशा नाईका, ईस्माईल शेख, प्रणाली शिरोडकर (सचिव), आनंद केरकर, आश्र्वेक काणेकर, बालकृष्ण सालेलकर, दिप्तेश शिरशिकर, देवत नाईक, दिव्या रिनवा, फर्दीन शेख, घनी शेख, हर्षद बोरकर, कल्पेश च्युरी, लावांक्ष लोटलीकर, नमन राखेचा, नमिता आरोंदेकर, नम्रता रिनवा, पल्लवी नाईक, प्रतिश प्रभुदेसाई, राहुल बांदोडकर, रुचा कारे, साईराज कामत, संकल्प मसुरकर, समीर शेख, शर्मद काणे, शुभम बोरकर,, सोहम आल्मेदा, तनय सामंत, तन्मय गंवडळकर, तेजस्वी राव, वरद कामत येळेकर, वेदांत मळकर्णेकर, इशानी शेट कुरतरकर, संदेश पालकोंडा, पुजन नाईक, प्रिवा फर्नांडिस.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com