Goa: होंडा पंचायतीच्या वतीने वनमोहत्सव साजरा

भगवान महावीर सरकारी विद्यालयात रोपटी लावून (Plantation) वनमोहत्सव साजरा (Goa)
Goa: होंडा पंचायतीच्या वतीने वनमोहत्सव साजरा
होंडा येथे भगवान महावीर विद्यालयात रोपांची लागवड करताना सरपंच आत्मा गावकर, सोबत मुख्याध्यापिका मोनाली नाईक व शिक्षकवृंद (Goa)Dainik Gomantak

Goa: पर्ये मतदार (Poriem Constituency) संघात येणाऱ्या होंडा पंचायतीच्या वतीने भगवान महावीर सरकारी माध्यमिक विद्यालयात (Bhagwan Mahavir School) विविध झाडांची रोपटी (Plantation) लावून तसेच वितरण करून वनमोहत्सव साजरा करण्यात आला (Forest Festival), या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून होंडा पंचायतीचे सरपंच आत्मा गावकर (Honda Sarpanch Atma Gaonkar), तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मोनाली नाईक (School Principle Monali Naik) व इतर शिक्षक उपस्थित होते.

होंडा येथे भगवान महावीर विद्यालयात रोपांची लागवड करताना सरपंच आत्मा गावकर, सोबत मुख्याध्यापिका मोनाली नाईक व शिक्षकवृंद (Goa)
Goa Politics: मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार निर्लज्ज; काँग्रेस अध्यक्ष चोडणकर

यावेळी सरपंच आत्मा गावकर आणि मुख्याध्यापिका मोनाली नाईक यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली, मनुष्य जीवनासाठी चांगली हवा तसेच प्रदुषण मुक्त वातावरणात कायम ठेवण्यासाठी झाडे लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी सरपंच आत्मा गावकर यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com