गोवा फॉरवर्ड पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

गोवा फॉरवर्ड पक्षाने आज घेतलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत केंद्राच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे यापुढे ते या आघाडीचे घटक राहणार नाहीत.

पणजी: गोवा फॉरवर्ड पक्षाने आज घेतलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत केंद्राच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे यापुढे ते या आघाडीचे घटक राहणार नाहीत अशी माहिती फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

संबंधित बातम्या