गोवा जीसीईटी परिक्षेची तारीख जाहीर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

गोवा समान  प्रवेश परिक्षा  (GCET) च्या परिक्षेची तारीख जाहीर झाली आहे.

पणजी: गोवा समान  प्रवेश परिक्षा  (GCET) च्या परिक्षेची तारीख जाहीर झाली आहे.  15 व 16 जून रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तांत्रिक शिक्षण खात्याने ही तारीख जाहीर केली असून या परीक्षेला 12 वी विज्ञान विभागात शिकणारे सुमारे 4 हजार विद्यार्थी बसू शकतील.

संबंधित बातम्या