आर्थिक कोंडीत सापडलेल्या गोवा सरकारने निविदा कागदपत्रांच्या वाढवल्या किंमती

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

आर्थिक कोंडीत सापडलेल्या गोवा सरकारने आता निविदा कागदपत्रांच्या किंमती वाढवल्या आहेत.

पणजी: आर्थिक कोंडीत सापडलेल्या गोवा सरकारने आता निविदा कागदपत्रांच्या किंमती वाढवल्या आहेत.

आता निविदा कागदपत्रांसाठी कंत्राटदारांना किमान एक हजार रुपये तर जास्तीत जास्त ३० हजार रुपये मोजावे लागतील. तसा आदेश आज सरकारने जारी केला.

 

संबंधित बातम्या