गोमांस विक्री करणाऱ्यांचे हित सांभाळण्याचे गोवा सरकारचे षडयंत्र

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

गोव्यात गोमांस खाणारी ३० टक्के लोकसंख्या आहे अशी चुकीची माहिती गोवा  सरकारच प्रसारीत करत आहे.

पणजी: गोव्यात गोमांस खाणारी ३० टक्के लोकसंख्या आहे अशी चुकीची माहिती गोवा  सरकारच प्रसारीत करत आहे. गोमांस विक्री करणाऱ्यांचे हित सांभाळण्याचे षडयंत्र यामागे आहे असा आरोप गोवंश रक्षा अभियानाचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी केला.

यावेळी भारत स्वाभिमानचे राज्य संयोजक डॉ. कमलेश बांदेकर म्हणाले पर्यटकांना गोमांस देणे बंद केल्यास गोमंतकीयांना मांसाची चणचण भासणार नाही. अल्पसंख्याक समाजाचे आनंद पुढे करून सरकार व्यापारी हित सांभाळत आहे. वास्तवात सगळेच गोमंतकीय गोमांस खात नाहीत.

आणखी वाचा:

मला आता कशातच रस राहिलेला नाही - 

संबंधित बातम्या