आरोग्य सचिव नीला मोहनन यांची दिल्लीत बदली

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

राज्य सरकारने त्यांना तत्काळ सेवामुक्त करावे, असे बदली आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पणजी: आरोग्य सचिव नीला मोहनन यांची केंद्र सरकारच्या प्रशासनात बदली झाली आहे. त्यांची केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण खात्यात उपसचिव या पदावर बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने त्यांना तत्काळ सेवामुक्त करावे, असे बदली आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या