Goa : 'भारताला एकसंध ठेवण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मोलाचे योगदान'

Goa : 'भारताला एकसंध ठेवण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे मोलाचे योगदान'
To keep India united, Dr. Valuable contribution of Shyamaprasad Mukherjee

मोरजी - भारतमातेच्या स्वातंत्र्यानंतर हे स्वातंत्र्य (Freedom) अबाधित ठेवणे, राष्ट्रीय एकात्मता (national integration) व अखंडता जपणे (Integrity) व वैविध्याने नटलेल्या या भारतमातेला एक राष्ट्र म्हणून एकसंध ठेवणे, यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी दिलेले मोलाचे योगदान महत्त्वाचे आहे अशी माहिती आमदार दयानंद सोपटे यांनी दिली आहे. (Goa: 'To keep India united, Dr. Shyamaprasad Mukherjee's valuable contribution ' )

ते अबाधित राखण्यासाठी संघटीत होवून काम करुया असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या मांद्रे कार्यालयात 23 रोजी डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिवस निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले.

यावेळी मांद्रे मतदार संघ भाजपा प्रभारी गोरख मांद्रेकर , राज्य महिला मोर्चा अध्यक्ष नयनी शेटगावकर , कार्यकारणी सदस्य अनंत गडेकर , माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक , उत्तर गोवा जिल्हा उपाध्यक्ष एकता चोडणकर , भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष नवीन कुबल , सदस्य आतिश शेटगावकर , मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब , सुदेश सावंत , संतोष कोरखणकर , पार्से सरपंच प्रगती सोपटे ,रामा नाईक आदी उपस्थित होते .

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com