Goa: पेडणे भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी मंदार परब

उपमुख्यमंत्री आजगावकर यांच्या पेडणे येथील शासकीय निवासस्थानी समितीची निवड (Goa)
Goa: पेडणे भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी मंदार परब
Deputy CM Ajgaonkar with Pernem BJP Yuva Morcha (Goa)Dainik Gomantak

समिती खालील प्रमाणे :

अध्यक्ष मंदार परब (Pernem BJP Yuva Morcha), उपाध्यक्ष समीर शेट्ये ,सचिव ; प्रशांत धारगळकर सरचिटणीस तुलसीदास कवठणकर यांची निवड तर सदस्य म्हणून सर्वेश परब, रुपेश बांदेकर, मायकल फार्रनाडीस, विशाल नाईक, नारायण राऊळ, विशांत गावस, सत्यवान गावस, आशिष नाईक, अर्जुन कानोलकर, केदार नाईक, साईनाथ गावडे, दिलीप भाईडकर, राजन मांद्रेकर, मंगेश गडेकर, विराज किनळेकर, अंकित मळीक, राजेश कांबळी, निखील महाले, दिनेश कांबळी, ओमकार नाईक, महेश परब, झेवियर कोयेल्हो, रोश फर्रनांडीस, वामन पार्सेकर, अनिक्त गावडे, मनोज हरमलकर, सत्यवान नाईक, वासू गडेकर, विनय गावकर, दिनेश खडपे, रोहन खडपे, केशव महाले, मेघनाथ कोलवाळकर, समीर नाईक, संदेश गावस, सुबोध शेट्ये, दीपक पावसकर, जयेश गडेकर, सिद्धेश ठाकूर, गोविंद गावस, अनिश नाईक, नितीन सावंत, दर्शन तुळसकर, रोहन सरमळकरव नामदेव तुळसकर यांची निवड करण्यात आली .

Deputy CM Ajgaonkar with Pernem BJP Yuva Morcha (Goa)
Goa: गोवेकारांच्या आधारामुळेच सर्व आव्हानांना तोंड देण्यास सज्ज

यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस, पेडणे नगराध्यक्ष (Pernem Mayor) उषा नागवेकर, जिल्हा सदस्य सीमा खडपे, जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर, नगरसेवक सिद्धेश पेडणेकर, राज्य युवा अध्यक्ष समीर मांद्रेकर, सरपंच संतोष मळीक, नगरसेविका तुप्ती सावळ देसाई, नारायण तळकटकर आदी उपस्थित होते.

विकासासाठी साथ द्या ; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Deputy CM Babu Ajgaonkar) यांनी बोलताना आपण कधी पार्टी म्हणून पुढे गेलो नाही तर विकास घेवून पुढे गेलो. विकासासठी आपण सत्येचा आधार घेतला आणि पक्षांतर केले. मात्र यापुढे भाजपा (BJP Goa) शिवाय दुसऱ्या पक्षाचा विचारच करणार नस्याचे सांगितले. भाजपची युवा शक्ती (BJP Yuva Shakti) हि मोठी असल्याने देश त्यांच्या हातात आहे. आगामी निवडणुकीत युवा शक्ती पूर्णपणे भाजपच्या मागे उभे राहून भाजपला विजयी करणार असा विश्वास व्यक्त केला. (Goa)

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com