Goa Municipal Corporation 2021: कुंकळ्ळीत 34 टक्के मतदान

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

कुंकळ्ळी पालिकेत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असून दुपारी 12 पर्यंत 34.59 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

 कुंकळ्ळी : (Goa Municipal Corporation 2021 34Percentage turnout in Kunkalli) कुंकळ्ळी पालिकेत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला असून दुपारी 12 पर्यंत 34.59 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी 10 पर्यंत 16.22 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

Municipal Corporation Election 2021: कुंकळ्ळीत साडेअकरापर्यंत 27 टक्के मतदान

कुंकळ्ळी पालिकेच्या 14 प्रभागात मिळून एकूण 145444 मतदार आहेत. दुपारी 12 पर्यंत 5031 मतदारांनी मतदान केले असून यात 2240 पुरुष तर 2791 महिला मतदारांचा समावेश आहे. कुंकळ्ळीत 14 प्रभागांतून 67 उमेदवार रिंगणात आहेत. 

संबंधित बातम्या