Goa municipal election 2021: मडगावात मतदानाला सुरवात

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

मडगाव पालिकेच्या 25 प्रभागांत नगरसेवक निवडून आणण्यासाठी आज सकाळी  वाजता मतदान सुरु झाले. काही ठिकाणी मतदान संथगतीने सुरु आहे. तर काही मतदारकेंद्रात मतदारांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. 

मडगाव ः मडगाव पालिकेच्या 25 प्रभागांत नगरसेवक निवडून आणण्यासाठी आज सकाळी  वाजता मतदान सुरु झाले. काही ठिकाणी मतदान संथगतीने सुरु आहे. तर काही मतदारकेंद्रात मतदारांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. 

मतदान आताच सुरु झाल्याने मोठ्या रांगा दिसत नाहीत. पण, मतदारांचा प्रतिसाद बऱ्यापैक आहे, असे प्रभाग 15 मधील भाजपच्या वायब्रंट मडगाव पॅनलचे उमेदवार उदय देसाई यांनी सांगितले. 

आके परिसरातील मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असल्याचे प्रभाग 21 चे माॅडेल मडगाव पॅनलचे उमेदवार व माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.   

संबंधित बातम्या