Goa: होंड्यातील पेपर मील कंपनीला नागरिकांचे निवेदन

प्रदूषण हटविण्यासाठी एक महिन्याची दिली मुदत
Goa: होंड्यातील पेपर मील कंपनीला नागरिकांचे निवेदन
Citizens giving statement to Company Director Jagdish Patel. (Goa)Santosh Govekar

Goa: पिसुर्ले ः होंडा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (Honda Industrial Estate) नव्याने सुरू झालेल्या सुकरक्राप्ट रिसायकलिंग प्रा. ली., (Sukarkraft Recycling PVt. Ltd.) या पेपर मीलमधून दुर्गंधी येत आहे. परिसरातील लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून, नागरिकांना उलट्या (Vomiting) येत असल्याचे नागरिकांनी (People) सांगत भिमराव राणे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचे संचालक (Company Director) जगदीश पटेल यांना नागरिकांनी निवेदन दिले.

Citizens giving statement to Company Director Jagdish Patel. (Goa)
Goa: डिचोलीत कोरोना प्रतिबंधक नियम पाळून "बकरी-ईद"चा उत्साह

पोस्वातडा, (Poswatwada) शांतीनगर (Shantinagar), गावकरवाडा, चोडणकरनगर या परिसरातील शेकडो लोकांनी सह्यांची मोहीम सुरू करून आज (बुधवारी) (Today Wensday) निवेदन दिले. या कंपनीत रद्दी पेपर, फुठ्ठे यावर रिसायकलिंग करून इथे नवीन पेपर तयार केले जाते. पण, दुर्गंधी (Smelly) पसरत असल्याची तक्रार (Complent) नागरिकांची आहे.

Citizens giving statement to Company Director Jagdish Patel. (Goa)
Nelson Mandela Nobel Peace Award: सिद्धेश नाईक यांना नेल्सन मंडेला शांतता पुरस्कार व मानद डॉक्टरेट प्रदान

यासंबंधी स्थानिक पंचायत काहीच दखल घेत नसल्याने शेवटी भिमराव राणे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीला निवेदन देऊन एक महिन्यात प्रदूषण बंद करण्याची मागणी करण्यात आली. या विषयांवर कंपनीकडून तोडगा न काढल्यास कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा भिमराव राणे यांनी दिला आहे.

Citizens giving statement to Company Director Jagdish Patel. (Goa)
Book Publication: गुरुवंदना, गुरुंचा महिमा सांगणाऱ्या पुस्तिकेचा मांद्रेत २३ रोजी प्रकाशन सोहळा

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com