गोमंतकियांना कसिनोत प्रवेश नाहीच

गोमंतकियांना कसिनो (Casino) प्रवेशबंदी विरोधात सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीनने आज फेटाळली.
गोमंतकियांना कसिनोत प्रवेश नाहीच
Goa CasinoDainik Gomantak

पणजी: गोमंतकियांना कसिनो (Casino) प्रवेशबंदी विरोधात सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) गोवा खंडपीनने आज फेटाळली. खंडपीठाने हा आज दुपारी निवाडा दिला. राज्य सरकारने (State Government) जनहित व समाजाच्या कल्याणासाठी घेतलेला गोमंतकियांना कसिनो प्रवेशबंदी निर्णय त्यामुळे कायम राहणार आहे. सरकारच्या निर्णयनुसार गोमंतकियाना कसिनो प्रवेशबंदी असेल मात्र पर्यटकांना प्रवेश मिळेल.

(सविुस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

Related Stories

No stories found.