Goa Petrol-Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

गोव्यात आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल झाला आहे.
Petrol-Diesel Price In Goa
Petrol-Diesel Price In GoaDainik Gomantak

Petrol-Diesel Price In Goa: सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किमती बदलल्या आहेत. गोव्यात देखील आज पेट्रोल-डिझेलच्या किमतीत किरकोळ बदल झाला आहे. गोव्यात येण्याआधी जरूर गोव्यातील इंधनाचे ताजे दर तपासून घ्या. (Petrol-Diesel Price In Goa)

Petrol-Diesel Price In Goa
Goa BJP: ‘ना घर का, ना घाट का’, संकल्‍प आमोणकरांची आलेक्‍स सिक्‍वेरांवर मात!

असे आहेत गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.22

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim ₹ 90.44

  • South Goa ₹ 89.79

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com