गोवा पोलिस शहारातुन बाहेर जाणाऱ्या वाहनांची करणार तपासणी

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

सान्ता मोनिका जेट्टीजवळ गोवा पोलिस दलाचे जवान शहारातुन बाहेर जाणारे वाहनांची तपासणी करताना वाहन कोंडी होत होती.

पणजीः सान्ता मोनिका जेट्टीजवळ गोवा पोलिस दलाचे जवान शहारातुन बाहेर जाणारे वाहनांची तपासणी करताना वाहन कोंडी होत होती.

पणजी चर्चकडुनहुन मळा येथे जाणारे रस्त्याच्या बाजुच्या गट्टारावरील लद्या काढुन रत्याच्या बाजुस ठेवुन गट्टाराचे बांधकाम सुरु करण्यात आले होते.आता हे बांधकाम बंद आहे.नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देशी पर्यटक आल्यामुळे चर्चच्या बाजुतील रस्त्यावर वाहतुक कोंडी होते

संबंधित बातम्या