आप नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..!

अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
आप नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..!
Goa Politics : AAP member enters Congress Dainik Gomantak

Goa Politics : राज्यातील विधानसभा निवडणूक (Goa Assembly) जसजश्या जवळ येतील तसं राजकीय पक्षात फोडाफोडी चालू झाली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर केले असून, पक्षाला रामराम ठोकला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार सत्तरीतील आपचे कार्यकर्ते विश्वेश प्रभू यांनी मंगळवारी GPCC अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Goa Politics : AAP member enters Congress
अल्डोना येथे आज्ञाताकडून सरपंचावर कोयत्याने वार..!

दरम्यान, प्रभू म्हणाले की, 'आप'ने स्वच्छ राजकारणाची विचारधारा बदलल्यामुळे मी राजीनामा दिला आहे. पुढे ते म्हणाले, सत्तरीच्या दुर्गम भागातील माझ्या समर्थकांसह मी सत्तरीत पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

यावर प्रतिक्रिया देत चोडणकर म्हणाले, "प्रभू यांचे आमच्या पक्षात स्वागत आहे आणि सत्तरीच्या दोन्ही मतदारसंघात पक्ष मजबूत करण्यासाठी ते कठोर परिश्रम करतील असा विश्वास आहे."

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com