Goa Politics: काँग्रेसच्या आणखी १० गट अध्यक्षांची नियुक्ती

४० पैकी १९ गट अध्यक्षांची निवड प्रदेश काँग्रेस समिती तर्फे पूर्ण (Goa Politics)
Goa Politics: काँग्रेसच्या आणखी १० गट अध्यक्षांची नियुक्ती
Goa Pradesh Congress (Goa Politics)Dainik Gomantak

Goa Politics: गोवा प्रदेश काँग्रेस समितीने (Goa Pradesh Congress committee) आज दुसऱ्या टप्प्यामध्ये १० विधानसभा मतदारसंघ गट समित्यांच्या अध्यक्षांची (Group Committee Chairman) नियुक्ती केली आहे. प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख (Goa Congress Vice President M. K. Sheikh) यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात पुढील प्रमाणे गट अध्यक्षांची नियुक्ती झालेली आहे.

Goa Pradesh Congress (Goa Politics)
Goa: आरोग्य मंत्री विश्वजीत राणेंच्या हस्ते भक्तीगीतांचे प्रकाशन

पणजी - जोयेल आंद्राद, कुंभारजुवा - विशाल वळवईकर, नावेली - कोनसेशीकाव पेईस्कोत, साखळी- मंगलदास नाईक, शिवोली - पार्वती नागवेकर, सांगे - जितेंद्र नाईक, दाबोळी - जुदास डिसोजा, कुडतरी- तेरांन्सियो फर्नांडिस, वास्को - ऊलारीको रॉड्रिगीस, वेळ्ळी - लोडोविना कारदोजो.

यापूर्वी प्रदेश काँग्रेस समितीने ९ गट अध्यक्षाची निवड केली होती केली होती आज दहा गट अध्यक्षाची निवड केल्यामुळे आता ४० पैकी १९ गट अध्यक्षांची निवड प्रदेश काँग्रेस समिती तर्फे पूर्ण झालेली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com